ईशा अंबांनीचा वेडींग लेहंगा 90 कोटींचा! इतकं काय होतं खास?

मुकेश आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक ईशा लक्झरी आयुष्य जगते.

12 डिसेंबर 2018 ला आनंद पिरामलसोबत तिने लग्न केलं.

लग्नात तिने सुंदर लेहंगा परिधान केला होता. त्यात ती खूपच छान दिसत होती. या लेहंग्यासाठी खूप मेहनत आणि खर्च झाला होता.

अबू जानी संदीप खोसला याने तो लेहंगा तयार केला होता. डीएनएच्या रिपोर्टनुसार तो लेहंगा 90 कोटी रुपयांचा होता.

ईशा आणि अनंतच्या वेडींगसाठी 700 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे वृत्त आहे.

या लेहंग्यामध्ये नीता अंबानीच्या लग्नातील दुप्पटा वापरण्यात आला होता. यावर खूप बारकाईने काम करण्यात आलं होतं.

ईशाने रिसेप्शनमध्ये मैसन वॅलेंटिनोने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. यावर सोन्याची बॉर्डर होती.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार ईशा अंबानीचे नेटवर्थ 831 कोटी रुपये इतके आहे.

ईशा अंबानीला जुळी मुलं आहेत. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे.

ईशा अंबानी नेहमी चर्चेत असते.

VIEW ALL

Read Next Story