स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय काय होतं?

आज रामनवमी जगभरात आनंदाने, श्रीरामाच्या स्मरणात साजरी केली जात आहे.

रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ मानले जाते.

आज राम आणि सीता यांच्या जीवनाशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत.

प्रभू राम आणि माता सीता यांचे कोणत्या वयात लग्न झाले? दोघांमध्ये किती अंतर आहे?

प्रभू श्रीरामांनी सीता स्वयंवरात शिवधनुष्य मोडला आणि याच क्षणी ते माता सीतेचे वर ठरले होते.

गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानसात एक श्लोक आहे, जेथे श्रीराम आणि सीता यांच्या वयाचा उल्लेख आहे.

“वर्ष अठ्ठारह की सिया, सत्ताईस के राम || कीन्हो मन अभिलाष तब, करनो है सुर काम”

श्रीराम आणि सीता यांच्या वयात जवळपास 9 वर्षांचे अंतर आहे.

तर लग्नाच्या वेळी प्रभू श्रीराम यांचे वय 13 वर्षे होते तर सीता यांचे वय 6 वर्षे होते.

VIEW ALL

Read Next Story