शरीराला आवश्यक असलेल्या गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने जीव देखील जाऊ शकतो
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीरासाठी ऑक्सिजन जितका महत्त्वाचा असतो तितकच पाणी देखील महत्त्वाचे आहे.
जास्त पाणी प्यायल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.
अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे किडनीमध्ये जास्त पाणी साचते. परिणामी शरीरातील सोडियमचे पातळी असंतुलित होते.
शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर ओव्हरहायड्रेशन होते.
प्रत्येकाने दिवसाला तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.