Arthur O Urso : आपल्या 9 बायकांना खूश ठेवण्यासाठी मॉडेल घेतोय अशी मेहनत

(फोटो - Arthur O Urso Instagram)

9 बायकांना खूश ठेवण्यासाठी

एका बायकोला संभाळता नवऱ्याला मोठी कसरत करावी लागत असल्याचे अनेक किस्से सांगितले गेले आहेत. मात्र, असा एक मॉडेल आहे की, आपल्या 9 बायकांना खूश ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. त्याचे नाव आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) आहे. (फोटो - Arthur O Urso Instagram)

फिटनेसवर लक्ष केंद्रीत

हा ब्राझीलचा मॉडेल आहे. तो आपल्या फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करतो. जेणे करुन 9 बायकांना तो खूश ठेवत आहे. या पुरुषाने 'सेक्स शेड्यूल'ही तयार केले आहे जेणेकरुन तो प्रत्येकीच्या गरजा पूर्ण करेल. (फोटो - Arthur O Urso Instagram)

नऊ 9 तरुणींशी विवाह

आर्थर ओ उर्सो यांने मुक्त प्रेम साजरे करण्यासाठी आणि एकपत्नीत्वाचा निषेध करण्यासाठी त्याने चक्क नऊ 9 तरुणींशी विवाह केला. दरम्यान, जरी ब्राझीलमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर असल्याने ते कायदेशीर बंधनकारक नव्हते. (फोटो - Arthur O Urso Instagram)

9 बायकांची मोठी जबाबदारी

आर्थर ओ उर्सो या मॉडेलने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहे. तो व्यायाम करताना आणि आरोग्यदायी आहार घेताना दिसत आहे. त्याच्यावर त्याच्या 9 बायकांची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी तो आपले शरीर एकदम फिट ठेवत आहे. त्यासाठी तो व्यायामावर भर देताना दिसतो. (फोटो - Arthur O Urso Instagram)

एकदम फिट राहण्यासाठी

त्यासाठी तो आपले शरीर एकदम फिट ठेवत आहे. त्यासाठी तो व्यायामावर भर देताना दिसतो. (फोटो - Arthur O Urso Instagram)

नियमितपणे व्यायाम

हा मॉडेल जिममध्ये नियमितपणे व्यायाम करताना दिसत आहे. ज्यामध्ये हेवी वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि स्ट्रेचिंग यांसारख्या व्यायामांचा समावेश आहे. (फोटो - Arthur O Urso Instagram)

पोहण्याला प्राधान्य

तो व्यायामाबरोबरच पोहण्यालाही प्राधान्य देत आहे. नियमित पोहण्यामुळे वजन कमी होण्यास, तग धरण्याची क्षमता वाढण्यास, स्नायूंमध्ये टोन आणण्यास, सहनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे तो त्याला प्राधान्य देताना दिसतोय. (फोटो - Arthur O Urso Instagram)

वर्कआउटनंतर प्रोटीन

जिममध्ये जाणारे वर्कआउटनंतर प्रोटीन घेतात आणि आर्थर त्यापैकी एक आहे. आर्थर त्याच्या आहाराची पूर्ण काळजी घेतो. जर तुम्ही जिममध्ये जात असाल तर साहजिकच अंडे खाणे आवश्यक आहे. कारण अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. (फोटो - Arthur O Urso Instagram)

VIEW ALL

Read Next Story