किसिंग सीनवरून प्रश्न विचारताच संतप्त हृतिक रोशन म्हणाला, 'स्टेजवर ये मी तुला...'

'जिंदगी न मिलेगी दोबारा'

या चित्रपटात हृतिक आणि कतरिना कैफ यांचा एक स्टीमी स्मूच सीन दाखवण्यात आला होता. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

एका पत्रकारानं हृतिक आणि कतरिनाला बॉलिवूडमधील सगळ्या मोठ्या किसविषयी प्रश्न विचारला होता.

कतरिनानं नव्हती कम्फर्टेबल

कतरिनानं या प्रश्नावर बोलण्यास ती कम्फर्टेबल नसल्याचं सांगितलं होतं.

हृतिकनं दिली अशी प्रतिक्रिया

असा काही प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हृतिक चिडला होता. त्यानं लगेच म्हटलं की जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला ही किस करू शकतो.

'अग्निपथ'च्या प्रेसमीटमध्ये किसिंग सीनवर चर्चा

'अग्निपथ' या चित्रपटाच्या प्रेसमीटमध्ये देखील हृतिकच्या किसिंग सीनवर प्रश्न विचारण्यात आला होता.

हृतिकचं सडेतोड उत्तर

हृतिकनं सडेतोड उत्तर देत म्हटलं की 'जर तुमच्यापैकी कोणालाही वाटतंय की यात किसिंग सीन आहे तर तुम्हाला किस कसं करतात हेच माहित नाही आहे.'

रागात शिकवण्यावर केलं वक्तव्य

त्यानं पुढे म्हटलं की 'स्टेजवर या, मी तुम्हाला किस कसं करतात ते शिकवतो.' (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story