आलिया भट्ट हिला 18 तास झोपायला आवडले. पण वेळे अभावी ती कमी वेळ झोपते.
किंग खान शाहरुख खान हा रात्री फक्त 3 तास झोपतो.
रणवीर सिंहला रात्री उशिरा झोपण्याची सवय होती. मात्र लग्नानंतर त्याची दिनचर्या सुधारलीय.
सलमान खान हा फक्त 2.30 ते 3 तास झोपतो. बाकी वेळेत तो चित्रकला, लेखन आणि टीव्ही पाहतो.
मीडिया रिपोर्टनुसार अक्षय कुमार हा 9 ते 9.30 तास झोपतो.
प्रियंका चोप्रा ही रात्री 11.30 वाजता झोपते आणि ती 7-8 तास झोप घेते.
अनुष्का शर्मा ही रात्रीच जेवण 6 वाजता जेवते आणि 9.30 वाजता ती झोपते.
अदिति राव हैदर ही कमीत कमी 8 तासांची झोप घेते.
ऋतिक रोशन रात्री लवकर झोपत असून तो किमान 9 तास झोपतो.