विनातिकिट प्रवास केल्यावर किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

विनातिकिट प्रवास करणे गुन्हा आहे. जर तुम्ही विनातिकिट प्रवास करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो

विनातिकिट प्रवास केल्यास दंड आणि शिक्षादेखील होऊ शकते

विनातिकिट प्रवास केल्यास त्या प्रवासाचे पूर्ण भाडे आणि 250 रुपये दंड आकारला जातो

त्यामुळं ट्रेनमध्ये प्रवास करताना वेळेवर तिकिट काढणे गरजेचे आहे

प्लॅटफॉर्म तिकिट काढूनही तुम्ही ट्रेनने प्रवास करु शकता

मात्र प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन ट्रेनमध्ये चढल्यावर लगेचच टीटीईकडून ज्या स्थानकात उतरायचे तिथले तिकिट काढून घ्या.

VIEW ALL

Read Next Story