आशा भोसले यांचा आवाज ऐकला की आपल्याला वेगळ्याच एका जगात गेल्यासारखे वाटते. (All Photos: Social Media)

त्यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहेत.

तुम्ही आशा भोसले यांच्या नातीला पाहिलं आहे का? सध्या तिचे फोटो हे सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहेत.

आशा भोसले यांच्या नातीचं नावं आहे जानाई भोसले. तिही गायिका आहे.

तिचे कॅज्युअल आणि पारंपारिक कपड्यांमधील लुक हा कायमच चर्चेचा विषय असतो.

त्यामुळे त्यांच्या फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. त्या ग्लॅमरस फोटोकडे पाहून तुम्हालाही असं वाटेल की हिच्यापुढे तर बड्या अभिनेत्रीही फिक्या आहेत.

आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या फॅशनची आणि स्टाईलची.

तिच्या स्टाईल स्टेटमेंटचेही कौतुक केले जाते.

जानाई अनेकदा सोशल इव्हेंट्समध्ये सहभागी होताना दिसते.

VIEW ALL

Read Next Story