भारताची राष्ट्रीय भाजी कोणती माहितीये का? 90% लोकं देतात चुकीचं उत्तर

दैनंदिन चर्चेचा विषय म्हणजे भाज्या

भाज्या हा तसा आपल्या दैनंदिन चर्चेचा विषय. डब्याला कोणती भाजी देऊ पासून ते कोणत्या भाज्या घरी न्यायाच्या हा गहण प्रश्न रोज सर्वांना भेडसावतो.

भारताची राष्ट्रीय भाजी कोणती?

पण आपली म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती तुम्हाला ठाऊक आहे का?

राष्ट्रीय भाजी

मुळात राष्ट्रीय भाजी असा काही प्रकार असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? पण राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फळ असतं तशीच राष्ट्रीय भाजीही आहे.

राष्ट्रीय फूल

आपलं राष्ट्रीय फूल कोणतं असं विचारल्यास तुम्ही लगेच कमळ असं उत्तर द्याल.

राष्ट्रीय पक्षी

किंवा आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाचा ठाऊक आहे.

भारताचा राष्ट्रीय प्राणी

तसेच भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे हे सर्वच सज्ञान भारतीयांना ठाऊक असणार यातही काही शंका नसावी.

राष्ट्रीय फळ

किंवा आंबा हे आपलं राष्ट्रीय फळ आहे हेही आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे.

गोंधळून जाल

पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न विचारल्यास तुम्हीही गोंधळून जाल ना? असं काही असं का हाच तुमचा पहिला प्रश्न असेल.

90 टक्के भारतीयांना ठाऊक नाही

सामान्यपणे राष्ट्रीय भाजी विचारल्यावर लोक आधी बटाटा किंवा कांदा वगैरे नाव सांगतात. पण 90 टक्के भारतीयांना आपली राष्ट्रीय भाजी कोणती हे ठाऊक नाही.

राष्ट्रीय भाजीसंदर्भात प्रश्न विचारला तर...

त्यामुळेच आता कोणी राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न विचारला तर गोंधळून न जाता भोपळा असं उत्तर द्या.

भारताची राष्ट्रीय भाजी

होय, लाल भोपळा ही भारताची राष्ट्रीय भाजी आहे.

या देशांतही घेतात भोपळ्याचं उत्पादन

भारतीय भोपळा आणि परदेशी भोपळ्यामध्ये फरक असतो. भारताबरोबरच लाल रंगाचा भोपळ्याचं उत्पादन अमेरिका, मॅक्सिको, चीनमध्येही घेतलं जातं.

VIEW ALL

Read Next Story