सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात.फोटो सौजन्य, (विरल बयानी)

तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. फोटो सौजन्य, (विरल बयानी)

रणबीर आणि आलिया बाहेर येताच पॅपाराझीने त्यांच्याभोवती गराडा घातला. फोटो सौजन्य, (विरल बयानी)

पुन्हा एकदा रणबीरने कडेवर घेतलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल होत आहेत. फोटो सौजन्य, (विरल बयानी)

ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. फोटो सौजन्य, (विरल बयानी)

राहाने निळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. त्याचबरोबर दोन केसांच्या दोन पोनी बांधल्या आहेत.फोटो सौजन्य, (विरल बयानी)

बाप लेकीची गोड केमस्ट्री पाहून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. फोटो सौजन्य, (विरल बयानी)

VIEW ALL

Read Next Story