या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर रु. 1,737 - रु. 1,810 कोटींची कमाई तर केली पण सोबतीने तमन्ना 1000 कोटीचा चित्रपट करणारी पहिली महिला अभिनेत्री ठरली.

५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या वेळी 250 कोटी आणि अवघ्या काही दिवसांत 1000 कोटीची लक्षणीय कमाई करणारा चित्रपट ठरला.

प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बाहुबलीने तमन्नाला इंडस्ट्रीतील अनोखं स्थान निर्माण करून दिलं आहे.

बाहुबली 2 ने जवान, पठाण आणि KGF 2 सारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांना मागे टाकत भरभरून प्रतिसाद मिळवला आणि 1000 कोटी क्लबमध्ये या चित्रपटाने एंट्री मारली.

या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्ना ला अनोखी ओळख तर दिली पण आशयसंपन्न चित्रपटाचा ती भाग बनली.

2005 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री नंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

लस्ट स्टोरीज 2, प्लॅन ए प्लॅन बी, बबली बाउन्सर, आखरी सच, जी कारदा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये तिचे खूप कौतुक झाले.

VIEW ALL

Read Next Story