आपली पत्नी आणि...

सोबतच Col Rajyavardhan Rathore, Pad Man (Film) आणि आपली पत्नी Twinkle Khanna या युझर्सना फॉलो करतो.

कोणाकोणाला करतो फॉलो?

अक्षय कुमार हा इन्टाग्रामवर FORCE IX, आपल्या पत्नीचा ब्रॅण्ड Tweak India यांना फॉलो करतो.

कोण आहेत ते 6 लकी युझर?

हे 6 युझर्स नक्की कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहिली असेलच.

कितींना अक्षय कुमार करतो फॉलो?

परंतु तुम्हाला माहितीये का की इन्टाग्रामवर अक्षय कुमार फक्त 6 चं लोकांना फॉलो करतो.

अक्षय कुमारचे फॉलोवर्स किती?

इन्टाग्रामवर अक्षय कुमारचे 64.8 मिलियन म्हणजे 64 कोटी फॉलोवर्स आहेत.

असंख्य फॉलोवर्स

सोशल मीडियावरही त्याचे असंख्य फॉलोवर्स आहेत.

आघाडीचा अभिनेता

अक्षय कुमार हा आजचा बॉलिवूडमधला सर्वात आघाडीचा अभिनेता आहे.

VIEW ALL

Read Next Story