डान्स आणि मल्लखांब

अदा शर्मा रोज डान्स आणि मल्लखांबही करते. याशिवाय दररोज धावणं, चालणं या गोष्टीही ती कटाक्षाने पाळते.

शाकाहारी जेवणावर भर

आपल्या स्लिम फिगर आणि आरोग्यासाठी शाकाहारी डायटवर अदा शर्माचा भर असतो.

कठिण रुटीन

अदा शर्मा जंक फूडपासून दूरच राहाणं पसंत करते. ती आपल्या डायटबद्दलही अतिशय जागृक असते.

फिटनेस फ्रिक

अदा शर्मा अभिनयाबरोबरच आपल्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात

अदा शर्माने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात विक्रम भट्ट यांच्या '1920' या चित्रपटापासून केली.

द केरळ स्टोरीत अभिनय

देशात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने साकारलेल्या अभिनयाची चांगलीच चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story