राशी पंत

सध्या दुखापतीतून सावरणारा ऋषभ पंत एआय जनरेटेड स्त्री रुपाच सर्वात सुंदर दिसतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (छाया सौजन्य - sahixd/instagram)

शिखा धवन

गब्बर, शिखर धवनचं एकंदर व्यक्तीमत्त्वं पाहचा त्याचा Female Look सुद्धा काहीसा तसाच असेल.

रोहिणी शर्मा

मुंबईकर रोहित शर्माचं स्त्री रुपातील नाव असे, रोहिणी शर्मा. त्याचा लूक आवडला का तुम्हाला?

युवरानी सिंग

कुरळे केस, चेहऱ्यावरील आकर्षक आणि लक्षवेळी features असणारा हा खेळाडू आहे स्त्री रुपातील युवराज सिंग.

गौतमी गंभीर

सध्या संतप्त स्वभावामुळं चर्चेत असणाऱ्या गौतम गंभीरच्या AI generated स्त्री रुपाचं नाव असेल, गौतमी गंभीर

हर्षाली पांड्या

हार्दिक पांड्याचा एकंदर लूक पाहता स्त्रीरुपातही तो असाच मॉडर्न दिसेल. त्याला इथं नाव दिलंय हर्षाली पांड्या

माही सिंह धोनी

महेंद्र सिंह धोनी स्त्री रुपात कायच्याकाय सुंदर दिसेल. पाहा त्याचा एआय जनरेटेड फोटो.

सुभद्रा गिल

आपल्या चार्मिंग लूकनं तरुणींना घायाळ करणारा शुभमन गिल, काहीसा असा दिसेल. त्याची ओळख असेल सुभद्रा गिल.

विद्या कोहली

विराट कोहली स्त्री रुपात इतका सुंदर दिसतोय की, तोसुद्धा स्वत:च्या प्रेमात पडेल. नाही का? त्याचं नवं नाव, विद्या कोहली.

Team India

AI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?

VIEW ALL

Read Next Story