शेवटची कॅप्टन्सी

विराट कोहलीने यापूर्वी शेवटचं 11 ऑक्टोबर 2021 रोजी आयपीएलमध्ये आरसीबीचं नेतृत्व केलं होतं.

विराटने फाफला म्हटलं इम्पॅक्ट

यावेळी कोहलीने फॅफला इम्पॅक्ट प्लेअर म्हटलं. हीच चूक विराटकडून नकळत घडली.

नेमकी चूक काय झाली?

मुळात यावेळी विराटने, फाफला दुखापत झाली असून तो फक्त फलंदाजीला येईल, असं सांगायला पाहिजे होतं. तर त्याच्या जागी वैशाख विजय कुमार इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरेल.

फाफबद्दल बोलताना चुकला

टॉसच्या वेळी विराट जेव्हा फाफ डू प्लेसिसच्या फिटनेसबद्दल अपडेट सांगत होता तेव्हा तो म्हणाला, तो ठीक नसून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला येणार आहे.

पंजाबने जिंकला टॉस

या सामन्यादरम्यान विराट कोहली टॉससाठी मैदानात आला तेव्हा पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

556 दिवसांनंतर विराटकडे पुन्हा कॅप्टन्सी

विराटने तब्बल 556 दिवसांनंतर पुन्हा एकदा टीमची धुरा सांभाळली. पण त्याच दरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली.

विराट कोहली कॅप्टन

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये 27 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये विराटने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

VIEW ALL

Read Next Story