फोटो व्हायरल

हा फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल झाला आहे.

बहिणीसोबत फोटो शेअर

यावेळी तिनं आपल्या बहिणीसोबतचा फोटो शेअर केला आहे ज्यात त्या दोघीही खूप क्यूट दिसत आहेत.

लहानपणीचा फोटो

सध्या तिचा असाच एक लहानपणीचा फोटो सगळीकडे तूफान व्हायरल होतो आहे.

कायमचं चर्चेत

मलायकाचे फोटो हे कायमच चर्चेत असतात.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री

तिच्यासारखं हॉट या बॉलिवूड इंडस्ट्रीत कोणीच नाही एवढी तिची ख्याती आहे.

मलायका अरोरा हीचीच चर्चा

अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच आपल्या सौंदर्यासाठी चर्चेत असते.

VIEW ALL

Read Next Story