डिझायनर साडी

प्रबल गुरुंग यांनी ईशाची साडी डिझाइन केली

आगळीवेगळी हँडबॅग (POTLI BAG)

ईशाच्या ड्रेससोबतच तिची हँडबॅग देखील चर्चेत होती, तिच्या हँडबॅगमुळे तिचा लूक आणखी चांगला दिसत होता

हिऱ्यांनी सजलेला ड्रेस

या संपूर्ण कार्यक्रमात ईशाच्या ड्रेसची आणि त्यावरील हिरे-मोत्याची चर्चा होती

इशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

मेट गालासाठी, ईशाने उत्कृष्ट डायमंड आणि पर्ल वर्क असलेली काळी साडी नेसली होती. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

मेट गाला

मेट गाला हा जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट आहे आणि ईशा अंबानीने मेट गाला इव्हेंटमध्ये आपली छाप सोडली आहे.

ईशा अंबानी

ईशा अंबानी ही उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आहे, ईशा अंबानी तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी लोकप्रिय आहे.

VIEW ALL

Read Next Story