तुम्हाला 2007 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट प्रत्येकाला आठवत असेलच.

ईशान हे पात्र साकारुन घरा-घरात पोहचलेला दर्शील सफारी याला सर्वाधिक प्रशंसा मिळाली ती याच सिनेमातून.

आजही अनेकजण त्याला त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा म्हणून ओळखतात. एका रात्रीत दर्शील स्टार झाला.

मात्र या सिनेमानंतर तो अचानक सिनेसृष्टीतून गायब झाला.

मात्र नुकतीच त्याने आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती.

चिमुकल्या ईशानचा बदलेला लूक पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.

सध्या ईशानची सोशल मीडियावर खूप चर्चेत होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story