निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

भारताला ऐतिहासिक, नैसर्गिंक आणि सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. भारतातील या ठिकाणांना सेव्हन सिस्टर्स असं म्हणतात.

ईशान्येकडील राजे सेव्हन सिस्टर्स म्हणून लोकप्रिय आहे. पण या राज्यांना हे नाव का पडलं? जाणून घेऊया.

आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, आणि अरुणाचल प्रदेश, ही ईशान्य भारतामधील सात राज्ये

सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीसाठी ही सात राज्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

सेव्हन सिस्टर हे नाव ज्योति प्रसाद सायकिया यांनी दिलं आहे. ते आसाममधील एक सिवील सेवक होते. त्यांनी या प्रदेशाला सात बहिणींची भूमी म्हटलं होतं.

ईशान्य भारतावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. भारतात सर्वाधिक पाऊस पडणारी चेरापुंजी येथेच आहे.

VIEW ALL

Read Next Story