अवॉर्ड्स फंक्शनमध्ये Disha Patani च्या हॉट लूकनं वेधलं सगळ्यांचे लक्ष

दिशाचा ग्लॅमरस लूक

दिशा तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

दिशानं लावली होती या कार्यक्रमात हजेरी

दिशानं 'ग्राजिया मिलेनियल अवार्ड्स' मध्ये हजेरी लावली होती.

अनेकांनी केली दिशाची स्तुती

दिशाचा हा लूक पाहून अनेकांनी दिशाच्या लूकची स्तुती केली आहे.

दिशानं परिधान केला गुलाबी ड्रेस

दिशानं गुलाबी रंगाचा हाय थाय स्लीट ड्रेस परिधान केला आहे.

मॅचिंग हिल्स

दिशानं तिच्या या ड्रेसला मॅच होणारे गुलाबी रंगाचे हिल्स देखील परिधान केले आहे.

दिशा झाली ट्रोल

काही नेटकऱ्यांना दिशाचा हा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. "ती नेहमीच अंग प्रदर्शन का करते हे मला कळतं नाही", असं एक नेटकरी म्हणाला.

घरातल्या परद्यांशी केली ड्रेसची तुलना

घरातला परदा वापरलास का नेटकऱ्यांनी केला दिशाला सवाल

‘प्रोजेक्ट के’ मध्ये दिसणार दिशा

दिशा लवकरच प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘प्रोजेक्ट के’ मध्ये दिसणार आहे.

पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

‘प्रोजेक्ट के’ हा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : Disha Patani Instagram/ Twitter)

VIEW ALL

Read Next Story