सारा सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

सिंपल आणि सुंदर असा साराचा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

याचबरोबर साराने अगदी छोटे कानातले या लूकमध्ये घातले आहेत

या लूकला पुर्ण करण्यासाठी साराने अगदी हलका मेकअप केला आहे.

साराने या लूकमध्ये काळ्या-पांढऱ्या रंगाचा एक ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.

साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

सारा तेंडुलकरने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story