कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा कमनीय बांधा

42 वर्षांच्या श्वेता तिवारीने पाण्यात लावली आग!

ग्लॅमरस लुक

श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुकमुळे खूप चर्चेत असते. तिने वजन कमी केल्यापासून ती पहिल्यापेक्षा अधिक तरुण झाल्याचं दिसतंय.

हृदयाची ठोके वाढले

42 वर्षांची श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती आपल्या हॉट लुकने फॅन्सच्या हृदयाची ठोके वाढवत असते.

इंस्टाग्राम फोटो

श्वेता तिवारीने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हे फोटो पाहून अनेकांना अस्वस्थ वाटू लागलंय.

हॉटनेसचा तडका

श्वेता तिवारी ट्रेडिशनल लुकसोबत हॉटनेसचा तडका लगावताना दिसत आहे. श्वेता स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलंय.

सौंदर्यांचं प्रदर्शन

पिवळ्या रंगाच्या साडीत श्वेताने पाण्यात पोज देत आपल्या सौंदर्यांचं प्रदर्शन केलंय.

कमनीय बांधा

कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा 42 वर्षांच्या श्वेता तिवारीचा कमनीय बांधा आहे.

कपाळावर टिकली

दरम्यान, नेहमीप्रमाणे कपाळावर टिकली, झुमके आणि रिंग्स देखील श्वेताने घातल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story