क्रॅश कोर्स ईन रोमान्स

क्रॅश कोर्स ईन रोमान्स ही शैक्षणिक आयुष्य आणि त्यादरम्यान बहरणाऱ्या प्रेमाच्या नात्यावर भाष्य करणारी सीरिज.

डॉ. रोमँटिक 3

डॉ. रोमँटिक या सीरिजमध्ये वैद्यकीय विश्वाच्या अवतीभोवती फिरणारं कथानक साकारण्यात आलं आहे. हान सुक क्यू, आन ह्यो सोप आणि ली संग क्यून यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत.

लव टू हेट यु

एकमेकांचा द्वेष करण्यापासून एकमेकांच्या प्रेमात पडेपर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये साकारण्यात आला आहे.

ओएसिस

आयुष्यातील संघर्षांचा सामना केल्यानंतर एकमेकांच्या सोबतीत सर्वकाही मिळालेल्या एका जोडीवर ही सीरिज आधारलेली आहे.

टेल ऑफ द नाइन-टेल्ड 1930

1930च्या काळातील आयुष्य आणि कथानक या सीरिजमध्ये साकारलेलं आहे.

क्वीन मेकर

या सीरिजमध्ये एका महिलेच्या राजकीय वर्चस्वावर आणि तिच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

वन डे ऑफ

एक स्त्री तिचा व्यस्त जीवनातून एका दिवसाची सुट्टी घेते आणि अनेक अनपेक्षित घटना अनुभवते, यावर इथं प्रकाश टाकण्यात आला आहे.

पेबॅक :  मनी अँड पॉवर

वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवणाऱ्या एका महिलेभोवती या कलाकृतीचं कथानक फिरतं.

डिवोर्स एटॉर्नी शीन

कोर्टातील नाट्याभोवती आणि एका नात्यांमध्ये गुंतागुंत असणाऱ्या जोडीला मदत करु पाहणाऱ्या वकिलाभोवती हा ड्रामा फिरतो.

द ग्लोरी

आपली खिल्ली उडवणाऱ्यांप्रती सूड उगवणाऱ्या एका महिलेभोवती 'द ग्लोरी'चं कथानक फिरतं.

VIEW ALL

Read Next Story