जगभरात सर्वात जास्त पुस्तके आणि गाणी

जगभरात सगळ्यांत जास्त पुस्तके आणि गाणी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिली गेली आहे

जगातील सर्वात मोठे धर्मांतर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ८,५०,००० समर्थकांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, कारण ते जगातील सर्वात मोठे धर्मांतर होते.

8 वर्षांचा अभ्यास अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी 8 वर्षांचा अभ्यास अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. यासाठी त्यांनी दिवसाचे २१ तास अभ्यास केला.

9 भाषांवर प्रभुत्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 64 विषयात निष्णात होते. त्यांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन, गुजराती अशा ९ भाषांचे ज्ञान होते. याशिवाय त्यांनी जवळपास २१ वर्षे जगातील सर्व धर्मांचा तौलनिक पद्धतीने अभ्यास केला.

जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते

बाबासाहेबांच्या वैयक्तिक लायब्ररी "राजगृह" मध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश होता आणि ते जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते

मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाचा प्रस्ताव

मध्य प्रदेश आणि बिहारच्या चांगल्या विकासासाठी, बाबासाहेबांनी 50 च्या दशकात या राज्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु 2000 नंतर मध्य प्रदेश आणि बिहारचे विभाजन करून छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती झाली.

अशोक चक्र

भारतीय तिरंग्यात "अशोक चक्र" ला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. जरी राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

अर्थशास्त्रात पीएचडी पदवी मिळवणारे पहिले भारतीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे आडनाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव आंबवडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शाळेच्या नोंदीमध्ये आंबेडकर हे आडनाव दिले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'या' १० गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या..

VIEW ALL

Read Next Story