जानेवारीत OTT वर येणारे बेस्ट चित्रपट आणि वेब सिरीज..!

नव्या वर्षात अनेक सिनेमा ott पलॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. रंबीर कपुर च्या अ‍ॅनिमल पासून ते विकी कौशलच्या सॅम बाहादुरने प्रेक्षकांचं 2023च्या अंतीम टप्पयावर मनोरंजन केलं आहे. तर बघुया जानेवारी 2024 मध्ये येणारे नवे सिनेमा.

अ‍ॅनिमल

दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा याचा 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात मुलगा आणि वडील यांची गोंधळलेल्या आयुष्या बद्दल सांगीतले आहे. रंबीर कपुर याची भुमिका कैटुंबीक निष्ठा, प्रेम आणि त्याचं अनिल कपुर आणि रशमिका मंदाना सोबतच्या नात्या बद्दल सांगीतले आहे. यामुवी मधील बॉबी देऑलची भुमिका चाहत्यांच्या पसंतीस आली आहे.

सॅम बाहादुर

सॅम बाहादुर हा बायेपिक फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जिवणावर आधारीत आहे. हा चित्रपट एका दिग्गज व्यक्ती ज्याने 1971 मध्ये जालेल्या भारताच्या युद्धात एक मोठी भुमिका बजवली आहे त्यांच्यावर आहे.

दो पत्ती

दिग्दर्शक शासनका चतुर्वेदी हीचा दो पत्ती हा सिनेमा लोकांच्या भेटीला येत आहे ज्याचं प्रोडक्शन कनिका धिल्लन आणि क्रिती सेनन यांनि मिळुन केली आहे. दिलवाले नंतर पहिल्यांदाचं काजोल आणि क्रिती एकाच सिनेमात पहायला मिळणार.

किल्लर सुप

किल्लर सुप ही एक क्राईम थ्रिलर सिरीज आहे जी 11जानेवारी 2024 ला OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार. या सिरीज मध्ये मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेनशर्मा यांना पाहिला मिळणार आहे.

इंडियन पोलास फोर्स

दिग्दर्शक रोहित शर्मा यांचा पोलिल फोर्स सिजन 1 प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबरॉय हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

कर्मा कॉलिंग

'कर्मा कॉलिंग' या वेब सिरीज मधुन वरुन सुद हा डेब्यु करणार आहे. त्यामध्ये रविणा तंडण हि मुख्य भुमिका साकारणार आहे. हा एका अमेरीकन सिरीजचा हिंदी अस्ल्याचं म्हणटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story