तुपात मिसळा 'हा' एक पदार्थ

Jul 14,2024


तूपात फॅटी अ‍ॅसिड असल्याने त्वचेचे पोषण करते आणि त्वचा सुधारण्यास मदत होते.


तूप अनेक गोष्टींवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते.


तूप हे त्वचेसाठी उत्तम असे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.


तूपात हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरचे डाग कमी होतात.


बेसनाचे पीठ तूपात मिसळल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.


तूपात लिंबाचा रस मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाईल आणि चेहरा चमकू लागेल.


दररोज थोडं तूप घेऊन त्यात गुलाबजल मिसळून लावल्याने त्वचा अधित मऊ होते (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story