सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायल्याने त्वचा सुधारते. यामुळे त्वचेतील डिटॉक्सिफाय आणि घाण निघून जाते.
दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
वाढत्या वजनाचा त्रास असलेल्यांनी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने देखील वजन कमी होते.
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने दातही निरोगी राहतात.
सकाळी गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि यासोबतच पोटदुखीपासूनही आराम मिळतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)