अनुष्का शर्माच्या भावाचे ब्रेकअप?

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री तृप्ती डिमरी ही अनुष्का शर्माच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (PHOTO: zee news)

PDA मूमेंट केप्चर

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालूनही दिसले होते. (PHOTO: zee news)

तो फोटो होता चर्चेत

तृप्तीनं अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्मासोबत एक फोटोही शेअर केला होता. (PHOTO: zee news)

या चित्रपटातून समोर आली अभिनेत्री

कर्नेशच्या 'बुलबुल' आणि 'काला' या दोन चित्रपटांतून तिनं अभिनय केला होता. (PHOTO: zee news)

ब्रेकअपच्या चर्चा

सध्या त्यांच्या या डेटिंगच्या चर्चांमध्ये आता त्या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. (PHOTO: zee news)

एकमेकांना अनफॉलो?

त्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. याला कारण त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तिनं काही एकत्र असलेले फोटोही डिलिट केले आहेत. (PHOTO: zee news)

कोण आहेत तृप्ती आणि कर्नेश

कर्नेश शर्मा हा एक निर्माता आहे तर तृप्ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. रणबीरच्या Animal चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. (PHOTO: zee news)

VIEW ALL

Read Next Story