साखरपुडा पार

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा या वर्षी मे महिन्यात साखरपुडा पार पडला. (Photo: Parineeti Chopra | Instagram)

डेटिंगच्या जोरात चर्चा

त्याआधी त्यांच्या डेटिंगच्या जोरात चर्चा रंगल्या होत्या. (Photo: @instantbollywood | Instagram)

परिणीती चोप्राचा चित्रपट

परिणीती चोप्राचा मागच्या वर्षी 'उंचाई' हा मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शित झाला होता. (Photo: @instantbollywood | Instagram)

अनेकदा स्पॉट

त्यानंतर ती 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांच्यासमवेत अनेकदा स्पॉट झाली होती. (Photo: @instantbollywood | Instagram)

अफेअरच्या चर्चांना उधाण

त्यांमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना कोण उधाण आलं होतं. शेवटी त्यांनी 13 मे रोजी आपला साखरपुडा उरकला. (Photo: @instantbollywood | Instagram)

गाजावाजा न करता उरकला साखरपूडा

कोणताही गाजावाजा न करता त्यांनी हा साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही व्हायरल झाले होते. (Photo: @instantbollywood | Instagram)

सुवर्णमंदिरात दर्शन

आता ते दोघं पंजाब येथील अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शनासाठी पोहचले आहेत. (Photo: @instantbollywood | Instagram)

सोशल मीडियावर व्हायरल

सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (Photo: @instantbollywood | Instagram)

लग्नाची उत्सुकता

त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही जोरात उधाण आलं आहे. आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. (Photo: @instantbollywood | Instagram)

तूफान कमेंट्स

तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेत का? सध्या त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. (Photo: @instantbollywood | Instagram)

VIEW ALL

Read Next Story