सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या चित्रपटाची.

गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली होती. आताही हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे.

सध्या या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लावली आहे. तर काही जणं मात्र या चित्रपटातील नव्या गाण्यावर नाराज झाले आहेत.

यावेळी रश्मिका आणि रणबीर कपूरचे यातून बरेच इंटिमेट आणि किसिंग सीन्स पाहायला मिळत आहेत.

यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही करायला सुरूवात केली आहे. सोबतच रश्मिकावरही फार नाराज झाले आहेत.

आता यावर आलिया भट्टनंही यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.

आलियानं हे गाणं फारचं एन्जॉय केलं आहे. यावेळी तिनं इन्टाग्राम स्टोरीही शेअर केली आहे.

तुम्हाला हे गाणं आवडलं का?

VIEW ALL

Read Next Story