न्यूड सीनमुळे चर्चेत असणारी रणबीरची अभिनेत्री रानात करते तरी काय?

नॅशनल क्रश

अॅनिमल या चित्रपटात झोयाची भूमिका साकारून नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी तिच्या ग्लॅमरस अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

व्हिडिओ समोर

मात्र, तुम्ही कधी तृप्तीला शेतात काम करताना पाहिलंय का? अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतात काम

तृप्ती डिमरी उत्तराखंडमधील तिच्या गावातील शेतात काम करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ समोर आलाय.

प्रोजेक्ट्स

तृप्ती डिमरी हिने बुलबुल, काला, लैला मजनू यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय. मात्र, अॅनिमल सिनेमा तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला.

रणबीरसोबत स्क्रीन शेअर

अॅनिमल सिनेमाच्या यशानंतर तृप्तीच्या करियरला नवी भरारी मिळतीये. तिने अॅनिमल सिनेमामध्ये रणबीरसोबत स्क्रीन शेअर केली होती.

इंटिमेट सीन्स

तृप्ती या सिनेमाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे. झोयाच्या भूमिकेत तृप्तीने खूप बोल्डनेस दाखवला आहे. तिने रणबीरसोबत इंटिमेट सीन्स दिले होते.

फ्रेश जोडी

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही सीनमुळे खळबळजनक उडाली होती. तृप्ती आणि रणबीरची फ्रेश जोडी लोकांना खूप आवडली होती.

VIEW ALL

Read Next Story