श्रीमंत बनवेल कावळ्याचा 'हा' एक गुण; आयुष्यात येईल भरभराट!

आचार्य चाणाक्यंच्या मते, कावळ्याचा एक गुण माणसाला आयुष्यात यशस्वी बनवू शकतो. फक्त तो वेळेत शिकण्याची गरज आहे.

कावळा स्वत:चे अन्न एकटा गोळा करतो. कोणत्याच कामासाठी तो आळस करत नाही.

कोणत्या मनुष्याला यशस्वी व्हायचे असेल तर कावळ्याचा गुण शिकायला हवा असे चाणाक्य सांगतात.

मनुष्याने आळस सोडला आणि कावळ्याप्रमाणे मेहनत केली तर तो मागे राहणार नाही. असे चाणाक्य सांगतात.

मनुष्याचा आळस त्याला पुढे जाऊ देत नाही. आळसी मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

मेहनती मनुष्यावर धनाची लक्ष्मी प्रसन्न होते. तर आळस करणाऱ्यांवर ती नेहमी नाराज असते.

जो मनुष्य आळस करतो तो नेहमी कंगाल असतो, त्याचा खिसा नेहमी रिकामी असतो, असे चाणाक्य सांगतात.

कावळा लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. मनुष्यालादेखील ही सवय असावी, असे चाणाक्य सांगतात.

दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणाऱ्याचा आयुष्यात विश्वासघात होऊ शकतो.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story