High cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात दिसतील 'हे' बदल, सावध व्हा!

चुकीच्या आहारामुळे कमी वयातच लोक कमी वयातच अनेकांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची समस्या दिसून येतेय.

आपल्या शरीरात ज्यावेळी वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा काही संकेत दिसून येतात. जाणून घेऊया हे संकेत काय असतात?

छातीत अचानक भरपूर वेदना होणं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षणं असू शकतं.

शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे जर सतत तुम्हाला तुमचं डोकं जड वाटत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं.

जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा सतत श्वास फुलू लागला तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.

जर तुम्हाला अचानक तुमचं वजन वाढलेलं वाटत असेल तर हे देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं.

VIEW ALL

Read Next Story