'अमृतमय जाहलो...' प्रसादच्या हातावर रंगली अमृताच्या नावाची खास मेहंदी

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखचा 19 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा

ग्रहमखनंतर मेहंदीचे फोटो आले समोर

अमृताच्या हातावर रंगली प्रसादच्या नावाची मेहंदी

प्रसादने देखील अमृताच्या नावाचा केला खास उल्लेख

अमृतामय जाहलो... प्रसादच्या हातावर खास मेहंदी

बिग बॉस 4 मध्ये एकमेकांशी वाद घालणारे दोघं पडले प्रेमात

VIEW ALL

Read Next Story