1.धमाल

संजय दत्त, रितेश देशमुख, अर्शद वारसी, आशिष चौधरी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला धमाल हा 2007 चा क्लासिक चित्रपट आहे.

2. 3 इडियट्स

3 इडियट्सला 14 वर्षे पूर्ण झाली तरी आजही तो सिनेमा तितकाच नवा आहे आणि तितक्याच आवडीने बघितला जातो.

3.जब वी मेट

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा रोमँटिक-कॉमेडी ब्लॉकबस्टर आजही अनेकांच्या आवडीचा सिनेमा आहे.

4.हेरा फेरी

‘हेरा फेरी’हा चित्रपट प्रेक्षकांचं आजही खूप मनोरंजन करत आहे. हेरा फेरी हा सिनेमा २००० मध्ये प्रदर्शित झाला होता.

5.दिल चाहता है

फरहान अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट आहे जो मैत्री, रोमान्स आणि आयुष्याचा शोध घेतो.

6.कभी खुशी कभी गम

हा चित्रपट म्हणजे फॅमिली ड्रामा, रोमान्स, संघर्ष आणि नातेसंबंध यांचं परिपूर्ण पॅकेज आहे.

7. ये जवानी है दिवानी

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे

VIEW ALL

Read Next Story