कितवी शिकलाय आमिर खानचा जावई, कमाईचे साधन काय?

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान 3 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. नुपुर शिखरेसोबत ती लग्न करणार आहे.

नोव्हेंबर रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. आमिर खानचा जावई म्हणजेच नुपुर शिखरे काय करतो व तो किती शिकलाय याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे

मिस्टर परफेक्ट आमिर खानचा जावई नुपुर हा बॉलिवूजड इंड्रस्ट्रीत फिटनेस ट्रेनर आहे.

नुपुर शिखरे फिटनेस एक्सपर्ट आणि कंसल्टेंट आहे. तो कित्येक वर्ष अभिनेत्री सुश्मिता सेनचा पर्सनल ट्रेनर होता

नुपुर शिखरे मुळचा पुण्याचा आहे आणि त्याने मुंबईतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे

बॉलिवूड लाइफनुसार, नुपुरने आरएस पोद्दार कॉलेजमधून कॉमर्स अँड इकोनॉमिक्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर आयरा धीरुभाई इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकली आहे

आयरा खानने शाळेनंतर नेदरलँडमधून तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.

VIEW ALL

Read Next Story