अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सोनाक्षी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

एकापेक्षा एक भूमिका बजावणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

नुकतेच सोनाक्षीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाक्षीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या अभिनेत्री इजिप्त देशात तिच्या सुट्यांचा आनंद घेत आहे.

VIEW ALL

Read Next Story