820 कोटींची मालकिण आहे 'ही' टिव्ही अभिनेत्री!

आश्का गोराडिया टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्याचबरोबर ती एक उद्योजकदेखील आहे

कुसुम, फिर सिंदूर तेरे नाम का, अदालत, क्योंकी सास भी कभी बहू थी सारख्या मालिकेत तिने काम केले आहे.

अभिनेत्रीबरोबरच ती एक यशस्वी उद्योजिका आहे. 2020मध्ये तिने तिच्या मित्रांच्या मदतीने मेकअप ब्रँड सुरू केला होता

प्रियांक शाह- आशुतोषसोबत तिने रेने कॉस्मेटिक्स हा ब्रँड सुरू केला होता

प्रियांक आणि आशुतोष बियरडो नावाच्या ब्रँडचेही को फाउंडर होते

फक्त दोन वर्षात रेने कॉस्टेटिक्सचे नेट वर्थ 820 कोटींपर्यंत पोहोचली आहे

त्याचबरोबर रेने कॉस्मेटिक्सचे आज संपूर्ण देशात 650 स्टोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story