गुलाबी ड्रेस, क्यूट स्माईल आणि घायाळ अदा, श्वेताचा ग्लॅमरस लूक चर्चेत

वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चर्चेत आहे.

अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

सोशल मीडियावर देखील ती बोल्ड आणि हॉट फोटोंनी सतत चर्चेत असते.

नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे.

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या असून तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

VIEW ALL

Read Next Story