714 हिरे असणाऱ्या सलमान खानच्या घड्याळाची किंमत पाहून सर्वच थक्क

Soneshwar Patil
Sep 11,2024


अभिनेता सलमान खान नेहमीच हटक्या फॅशनमुळे चर्चेत असतो. दरम्यान, तो हिऱ्याने जडवलेले घड्याळ घातलेला दिसला.


काही दिवसांपूर्वीच त्याने लक्झरी ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी जैकब अँड कंपनीचे मालक जैकब अरबो यांची भेट घेतली होती.


अशा परिस्थितीत जैकबने त्याचे करोडो रुपयांचे डायमंड जडलेले घड्याळ सलमान खानला घालण्यासाठी दिले.


यानंतर सलमान खानने जैकब अरबोला मिठी मारली. त्यानंतर सुपरस्टारने त्याचे सुंदर आणि आलिशान घड्याळ दाखवले.


सलमान खानच्या या घड्याळात एकूण 714 पांढरे हिरे आहेत. या आलिशान घड्याळाची किंमत 10-20 लाख रुपये नाही तर संपूर्ण 43 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story