प्राजक्ता माळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिंपल पोनी बांधली आहे आहे. कानात मोठे कानातले तिच्या या लूकला आणखी शोभा देत आहेत. फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहते देखील तिच्या रुपाला भुलले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स करून ते तिला तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.

गुलाबी साडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य

तिचे हे साडीतील सुंदर फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात. नुकतेच प्राजक्ता माळी हिने एका हटके साडीत फोटोशूट केले आहे.या फोटोमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.

प्राजक्ता माळीचा लूक पाहून चाहते घायाळ

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो. सध्या प्राजक्ता माळी दररोज तिचे साडीतील नवीन फोटोशूट शेअर करत असते.

प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा लूक

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.

प्राजक्ता माळीची मादक अदा

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.

VIEW ALL

Read Next Story