Ira Khan : होणाऱ्या पतीसोबत आमिरच्या लेकिचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; 'ते' फोटो व्हायरल

आमिरची लेक इरा

इरा ही आमिर खानची लेक असून एक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.

सोशल मीडियावर असते सक्रिय

इरा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

बॉयफ्रेंड आणि होणाऱ्या नवऱ्यासोबतचे खास फोटो

इरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून होणारा नवरा नूपुर शिखरेसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

नूपुर शिखरेचा खास अंदाज

इरानं नूपुरसोबत शेअर केलेल्या फोटोत ते खूप मज्जा करत असल्याचे दिसत आहे.

इराचा लूक

काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा, गुलाबी रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची टाईट्स परिधान केली आहे. तर इरानं सेल्फी किल्क केला आहे.

इरा, नूपुरसोबत आहे ही व्यक्ती

इरा यावेळी नूपुरसोबत त्यांची मैत्रिण देखील आहे.

हा फोटो शेअर करत इरा म्हणाली...

इरानं हे फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हणाली की माझे दोन क्युटी आणि माझं गुलाबी शर्ट देखील.

नूपुरचा लूक आहे नेटकऱ्यांच्या पसंतीस

नूपुरचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अनेकांनी केलं नूपुरला ट्रोल

काही नेटकऱ्यांना इराचा होणारा नवरा पसंतीस उतरलेला नाही. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (All Photo Credit : Ira Khan Instagram)

VIEW ALL

Read Next Story