अभिनेत्री नेहा महाजन ही एक अशी अभिनेत्री आहे जी कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर नेहा कायम सक्रिय असते.

सध्या नेहा महाजन गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

नुकतेच नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती कधी सायकलिंगचा आंनद घेताना दिसतेय तर ती कधी समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना दिसत आहे.

सध्या नेहा महाजनचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर नेहा महाजनचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

VIEW ALL

Read Next Story