पक्षी फांदीवर झोपतात मग खाली का पडत नाहीत?

माणसं झोपेत बेडवरुन पडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील.

पक्षी फांदीवर झोपले असताना खाली पडल्याचं कधी ऐकलंय का?

पक्षी झोपेत खाली का पडत नाहीत? यामागचं कारण जाणून घेऊया.

पक्षी 10 सेकंदासाठी झोपतात.

कधीकधी तर पक्षी एक डोळा उघडा ठेवून झोपतात.

यामुळे त्यांच्या बुद्धीचा उजवा किंवा डावा हेमिस्फियर जागृत असतो.

पक्षांना झोपेत असतानाही शिकारी आल्याची चाहूल लागते.

पक्षी झोपेत फांदीवरुन पडत नाहीत कारण त्यांच्या बुद्धीचा एक भाग जागृत असतो.

पक्षी पंजाने फांदीवरची पकड घट्ट करतात.

यामुळे पक्षी फांदीवर झोका घेताघेताही झोपतात.

VIEW ALL

Read Next Story