अभिनेत्री रेखा

बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं चाहत्यांना भूरळ घालणारी सुंदर, देखणी अशी अभिनेत्री म्हणून रेखा यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो.

सौंदर्याने चाहत्यांना भूरळ

अभिनेत्री रेखा नेहमी त्यांच्या अभिनयाप्रमाणे वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या.

सिनेसृष्टीत अढळ स्थान

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवली आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अवघ्या 13 वर्षांची असताना रेखा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

एव्हरग्रीन अभिनेत्री

आपल्या अभिनयाने,अदाकारीने आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे.

जन्म

चेन्नईमध्ये 10 ऑक्टोबर 1954 रोजी अभिनेत्री रेखा यांचा जन्म झाला.

आघाडीची नायिका

आजही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या नायिकांमध्ये रेखा यांचे नाव घेतले जाते.

तेलुगु चित्रपटातून पदार्पण

वयाच्या 13व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगु चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली.

फिल्मफेअर पुरस्काराने गौरव

‘खिलाड़ियों का खिलाड़ी’,‘खून भरी मांग’ या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार बहाल करण्यात आला .

‘पद्मश्री’पुरस्काराने सन्मान

भारत सरकारकडून त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल 2010 मध्ये ‘पद्मश्री’पुरस्काराने गौरिविण्यात आले.

VIEW ALL

Read Next Story