नुकतंच शोएब झलक दिखलाजाच्या ११ व्या सीझनमध्ये त्याच्या डान्सने त्याच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

नुकतीच शोएबने त्याच्या करिअर, त्याची पत्नी दीपिका आणि मुलगा रुहानच्या बाबतीतील अनेक गोष्टी शेअर केल्या

एवढंच नव्हेतर शोएबला त्याच्या त्या दिवसांतलीही आठवण झाली जेव्हा २०२१ मध्ये दीपिकाने तिचं पहिलं मुल गमावलं. लॉकडाऊनच्या दरम्यान दीपिकाने पहिल्यांचा कन्सिव्ह केलं होतं.

मात्र अभिनेत्रीचं तेव्हा मिसकॅरेज झालं. याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला की, हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. हा आमच्यासाठी एक इमोशनल इवेंस्टमेंट होता. पण सगळ्या गोष्टी देवाच्या हातात असतात.

जेव्हा २०२२ मध्ये दीपिका पुन्हा एकदा प्रेग्नंटं राहिली. तेव्हा आम्हा पहिल्या विश्वास बसला. तिने २५ नोव्हेंबरला माझ्यासोबत एक बातमी शेअर केली होती. मी तिला सांगितलं की हे सध्या आता कोणाशी शेअर नको करु.

२० दिवसांपर्यंत आम्ही वाट पाहिल्यानंतर दीपिकाने फॅमिलीसोबत ही बातमी शेअर केली. तिच्या प्रेग्नंसीमध्ये काही कॉम्लिकेशन होते. यासाठी तिन महिन्यांपर्यंत तिला कंम्लिट बेडरेस्ट करायला सांगितला होता.

शोएबने असंही सांगितलं की, दिपीकाने इंडस्ट्री नाही सोडली आहे तर फक्त काही वेळासाठी तिने ब्रेक घेतला आहे. सध्या ती तिचं आईपण एन्जॉय करत आहे.

VIEW ALL

Read Next Story