हा मर्डर मिस्ट्री चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिसाच्या भूमिकेत दिसतो.
हा चित्रपट ZEE5 वर स्ट्रीम होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे.
हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, जो सस्पेंस प्रेमींसाठी खास ट्रिट ठरेल.
हा चित्रपट खऱ्या सायको किलरवर आधारित क्राईम थ्रिलर आहे.
धनुष आणि सोनम कपूर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांची मने जिंकतो आहे.
हा रोमँटीक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात बॉबी देओल, विक्रांत मेसी आणि सायना मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात दोन भिन्न धर्मांच्या प्रेमींची कथा आहे.
हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटीक चित्रपट आहे. हा तृप्ती डिमरीचा पहिला चित्रपट होता.
हा चित्रपट शौर्य नावाच्या मुलाची कथा आहे, जो चुकून त्याच्या फ्लॅटमध्ये बंद होतो. हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे.
हा एक मनोवैज्ञानिक गुन्हेगारी थ्रिलर आहे, ज्यामध्ये एक संघ हत्यांमागील सत्य उघड करतो.
इम्तियाज अलीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली.