नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंत प्राजक्ता भगव्या रंगाच्या स्कर्ट आणि ब्लाऊजमध्ये दिसत आहे.

खरंतर प्राजक्ताचा हा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे.

प्राजक्ताचा हा लूक पाहून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, किती बारीक झाला आहात तुम्ही, ओळखता येत नाही मला.

प्राजक्ताने शेअर केलेल्या लूकमध्ये प्राजक्ता बारिक झाल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

सध्या प्राजक्ताचा हा लूक खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

VIEW ALL

Read Next Story