सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अ‍ॅक्शन फिल्म द्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले जगभरात 600 कोटी रुपये आणि भारतात 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रजनीकांत चे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित होते.

तर निर्मते कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे यश पाहिल्याने भारावून गेले आहेत.

यापूर्वी निर्मात्याने सुपरस्टारला तब्बल 1.3 कोटी रुपयांची BMW X7 आणि दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांना प्रत्येकी एक पोर्श कार भेट म्हणून दिली होती.

निर्मात्याने अलीकडेच ब्लॉकबस्टरशी संबंधित 300 क्रूला सोन्याच्या नाण्यांसह पुरस्कृत केले आहे.

आपल्या सोसिअल मीडिया द्वारे मनोबाला विजयबालन यांनी 'जेलर' सक्सेस पार्टीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि लिहिले, "कलानिथी मारन यांनी जेलरसाठी काम करणाऱ्या ३०० हून अधिक लोकांचा आज सोन्याची नाणी देऊन सत्कार केला."

VIEW ALL

Read Next Story