समृद्धी

आदिवासींच्या समृद्धीसाठी ९ ऑगस्टला औषधी रानभाज्या महोत्सव

 नंदूरबारपासून ते पालघर, रायगडपर्यंत ६० ते ७० रानभाज्या 

Aug 5, 2020, 04:00 PM IST

समृद्धी भूसंपादनासाठी आढावा बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 10:49 PM IST

समृद्धी महामार्गाचा रियलिटी चेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 06:58 PM IST

अशा लोकांशी प्रेमाने वागा; अन्यथा, तुमच्यावर लक्ष्मी होईल नाराज!

म्ही जर तुमच्या वर्तनामुळे काही लोकांना अपमानीत किंवा दु:खी करत असाल तर, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. जाणून घ्या कोण आहेत त्या व्यक्ती?

Jan 28, 2018, 10:10 PM IST

वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांना क्लीनचीट

वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लीन चिट देण्यात आलीय.

Dec 26, 2017, 06:00 PM IST

शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध

मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय.

Jun 12, 2017, 05:24 PM IST

महाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म

औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.

Dec 2, 2016, 01:21 PM IST

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST

शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा!

दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. 

Mar 4, 2016, 04:34 PM IST

चिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!

गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय. 

Apr 17, 2015, 06:36 PM IST